शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वर्ध्यातील डॉ. सुमित मेश्राम कॅनडा इंटरनॅशनल क्रिकेट टीमचे फिजिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:02 PM

क्रिकेट खेळ खेळताना अनेकदा दुखापतीला समोर जावे लागते. यामुळे टीम कुठलीही असो तुमच्या प्रत्यके खेळाडूची स्वास्थ्य महत्वाचे. याचीच कॅनडा इंटरनॅशनल क्रिकेटटीमचे फिजिओ म्हणून वर्ध्यातील डॉ. सुमित मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. 

वर्धा - क्रिकेट खेळ खेळताना अनेकदा दुखापतीला समोर जावे लागते. यामुळे टीम कुठलीही असो तुमच्या प्रत्यके खेळाडूची स्वास्थ्य महत्वाचे. याचीच कॅनडा इंटरनॅशनल क्रिकेटटीमचे फिजिओ म्हणून वर्ध्यातील डॉ. सुमित मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. सुमित मेश्राम हे मागील अनेक दिवसांपासून फिजिओ म्हणून काम सांभाळत आहे. सध्या डॉ. सुमित मेश्राम हे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) साठी कार्यरत आहेत. या निवडीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेली मोठी झेप आहे. डॉ. सुमित मेश्राम यांनीं सावंगी मेघे आयुर्विज्ञान संस्था येथील रवि नायर फिजिओथेरपी कॉलेजला शिक्षण घेतले. क्रिकेटची आवड असल्याने स्वावलंबी मैदानावर खेळ खेळताना फिजिओ म्हणून करियर निवडले. खेळातील आवड असल्याने क्रिकेट खेळून असल्याने अनेक बारकावे अगोदरच माहीत आहे. याचाच फायदा फिजिओ म्हणून इतरांना मिळत आहे.ब्रदरहुड क्रिकेट क्लब  वर्धा जिल्हाच क्रिकेटपटू म्हणून अनेक वर्ष प्रतिनिधित्व केल्यानंतर आंतरराषट्रिय क्रिकेट टीम साठी फिजिओ म्हणून निवड होणे वर्धा जिल्हा साठी नक्कीच गौरवाची बाब आहे. मार्च महिन्यात श्रीलंका मध्ये प्रॅक्टिस टूर सुरू असताना त्यांचा कौशल्य पाहून डॉ. सुमित मेश्राम यांची नियुक्ती झाली. दक्षिण आफ्रिकेला प्रॅक्टिस मॅचेस संपातच त्यानंतर नामिबियाला आईसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिविजन २ च्या मॅचेससाठी ते कॅनडा टीमचे फिझिओ म्हणून भार सांभाळणार. नमिबियाला होणाऱ्या आईसीसीच्या इव्हेंट २०२३ मध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप क्वलिफायरचा हा भाग आहे.

या मॅचेस मध्ये जर टीम क्वालिफाय झाली तर कॅनडा टीमला पुढच्या २ वर्षात आयसीसीच्या अनेक मॅचेस खेळायला मिळतील. त्यामुळे फिजिओ म्हणून खेळाडूंचे फिटनेस टिकवून ठेवण्याची मोठी जवाबदारी आहे. २०२३ च्या विश्वकप साठी पुढच्या टप्प्यात क्वालीफायर राऊंड खेळता येईल. आजचा क्रिकेट उच्च स्तर वर असून स्पर्धा वाढली आहे.टीममध्ये फिजिओचे जवाबदारी?खेळ म्हटल की दुखापती आल्या म्हणून एक फीजिओ म्हणून खेळाडूचे फिटनेस, वर्क लोड मॉनिटर करणे, त्यांना दुखापती पासून वाचवण्याचे उपाय हे फार म्हत्वाजे समजले जाते. तसेच दुखापती झाल्यावर उपचार हे सर्व भार फिझियोवर असतात. एक दुर्लक्षित दुखापत किंवा जखम खेळाडूचे पूर्ण करिअर बरबाद करू शकते. म्हणूनच फिजिओ म्हणून काम अतिशय जबाबदारीचा असल्याचे डॉ सुमित मेश्राम सांगतात.

टॅग्स :doctorडॉक्टर