डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कठडे
By Admin | Updated: October 23, 2016 02:24 IST2016-10-23T02:24:11+5:302016-10-23T02:24:11+5:30
मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कठडे
मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार आहे. येथे मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कठडे उभारण्यात आले आहेत.