शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
3
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
4
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
5
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
6
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
7
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
8
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
9
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
10
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
11
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
12
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
13
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
14
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
15
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
16
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
17
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
18
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
20
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय चिकित्सक

By admin | Updated: April 13, 2016 02:18 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न आहेत. भारतीय संविधानाची प्रस्तावना आज संपूर्ण देश वाचून त्यांना कोटी-कोटी वंदन करतो आहे.

ई. झेड. खोब्रागडे : डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाला प्रारंभ
वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न आहेत. भारतीय संविधानाची प्रस्तावना आज संपूर्ण देश वाचून त्यांना कोटी-कोटी वंदन करतो आहे. डॉ. आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय चिकित्सक होते, असे मत माजी जिल्हाधिकारी तथा आंबेडकरी विचारवंत ई.झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शहर समितीतर्फे आयोजित चार दिवसीय डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य जयंती महोत्सवाला क्रांतीबा ज्योतीबा फुले जयंती कार्यक्रमाने थाटात प्रारंभ झाला. डॉ. आंबेडकर, म. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते संबोधित करीत होते. विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे युवा अभ्यासक व आयबीएन लोकमत मुंबईचे संपादक विनोद राऊत, डॉ. आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल रामटेके, संयोजक प्रमोद राऊत, अतुल दिवे विराजमान होते. प्रास्ताविक व संचालन महेंद्र मुनेश्वर यांनी केले. डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चारित्र्यातील महत्त्वाचे क्रांतिकारी विचाराचे चवदार तळे सत्याग्रह, धम्मदीक्षा समारोह व संविधान सोहळा आदी उत्तीस शिल्पाची बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील समितीच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. उत्तीस शिल्प देखावा बनविणारे कलाकार नंदू तिवसकर रा. गोपाळनगर नागपूर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. पंकज लभाने, नितीन कुंभारे, आशिष सोनटक्के, प्रदीप भगत, संदेश भित्रे, आकाश पाझारे, अविनाश नागदेवते, आदित्या मांडाळे, बादल शेळके, अमित गजभिये, आशिष लोखंडे, प्रणीत मानकर, अक्षय फुलझेले, प्रदीप ठोंबरे, सोनु सहारे, संदीप नगराळे, राहुल पिंपळकर आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)