धमाल दांडिया स्पर्धा...

By Admin | Updated: December 4, 2015 02:18 IST2015-12-04T02:18:12+5:302015-12-04T02:18:12+5:30

लोकमत सखी मंच व कुसूमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठाणतर्फे विदर्भस्तरीय धमाल दांडिया स्पर्धा नागपूर ....

Dhamaal Dandiya Competition ... | धमाल दांडिया स्पर्धा...

धमाल दांडिया स्पर्धा...

धमाल दांडिया स्पर्धा... लोकमत सखी मंच व कुसूमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठाणतर्फे विदर्भस्तरीय धमाल दांडिया स्पर्धा नागपूर येथील शरदचंद्र बुटी हॉल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हमारा गरबा ग्रूपने विभागीय गटाचा द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. या ग्रूपचे कोरिओग्राफर बादल श्रीनिवास तर प्रगती हेटेवार, प्रियंका ढाले, मेघा श्रीनिवास, नेहा भोगे, श्वेता राठी, रूषाली डाफ, रेचल भट, खुशबू चावडा, विशाल बाळसराफ, शुभम तामगाडगे, स्वीकृत चौधरी, चेतन चौधरी, कुणाल तळवेकर, तन्मय पाटील, अखित भट, विशाल कछवा हे स्पर्धक सहभागी होते.

Web Title: Dhamaal Dandiya Competition ...