तलावाचे खोलीकरण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:52 IST2017-07-24T00:52:19+5:302017-07-24T00:52:19+5:30
वर्धा ते सेवाग्राम मार्गावर असलेल्या तलावाच्या खोलीकरणाचे काम केले जात आहे.

तलावाचे खोलीकरण...
तलावाचे खोलीकरण... वर्धा ते सेवाग्राम मार्गावर असलेल्या तलावाच्या खोलीकरणाचे काम केले जात आहे. मागील कित्येक वर्षांपासून हा तलाव गाळाने बुजला असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. आता जलयुक्त शिवार तथा सेवाग्राम विकास आराखड्यामुळे या तलावाचे पुनरूज्जीवन होत असून काठही दगडाने बांधले जात आहेत.