शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत तारेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

नजीकच्या पढेगावसह चिकणी परिसरामध्ये सोमवारच्या मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पढेगाव येथील मैदानावरून गेलेल्या विद्युत वाहिनीची गार्डींग तुटली. या गार्डींगला रिटर्न विद्युत प्रवाह सुरू होता. मंगळवारला धुळवड असल्यामुळे काही मुल तेथे नेहमीप्रमाणे रंग उधडत होते. दरम्यान सतीश श्रीराम दाभेकर (२७) याचा सदर विद्युत तारेला स्पर्श झाला. यात त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपढेगावची घटना : धुळवडीच्या दिवशी गावात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजीकच्या पढेगावसह चिकणी परिसरामध्ये सोमवारच्या मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पढेगाव येथील मैदानावरून गेलेल्या विद्युत वाहिनीची गार्डींग तुटली. या गार्डींगला रिटर्न विद्युत प्रवाह सुरू होता. मंगळवारला धुळवड असल्यामुळे काही मुल तेथे नेहमीप्रमाणे रंग उधडत होते. दरम्यान सतीश श्रीराम दाभेकर (२७) याचा सदर विद्युत तारेला स्पर्श झाला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना १० रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली असून धुळवडीच्या दिवशीच गावात शोककळा पसरली होती.जीवंत विद्युत तारेला सतीश चिटकल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय सतीशला वाचविण्याचा प्रयत्न केले. यात सुमारे तीन ते चार मुलांना विद्युत प्रवाहाचा झटका बसला.कसेबसे सतीशला विद्युत प्रवाहित तारेपासून दूर केल्यानंतर त्याला तातडीने सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळ गाठले होते. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून सतीशच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा बराच मोठ आप्त परिवार आहे.दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावलेसतीशला वाचविण्यासाठी गेलेल्या चौघांना विद्युत प्रवाहाचा चांगलाच झटका बसला. पण दैव बलवत्तर असल्यामुळे हे चौघेही थोडक्यात बचावले.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू