शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवस राहणार संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा फैलाव आर्वी उपविभागात प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मंगळवारी रात्री बारा वाजेपासून रविवार, १९ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान बँकांत पीककर्ज प्रक्रिया, वैद्यकीय सुविधा, औषधी दुकाने, दूध वितरण, घरपोच सेवा, दूध संकलन, वर्तमानपत्र वितरण या सेवा सुरू राहणार आहेत. संचारबंदीची दोन महिन्यात ही चौथी वेळ आहे.

ठळक मुद्देशासकीय कार्यालये असणार बंद : बँकेत केवळ पीककर्ज प्रक्रिया असेल सुरू

देऊरवाडा/आर्वी : रामदेवबाबा वॉर्डातील युवकाच्या संपर्कातील पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी पाच दिवसांसाठी रविवार, १९ जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे.कोरोना विषाणूचा फैलाव आर्वी उपविभागात प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मंगळवारी रात्री बारा वाजेपासून रविवार, १९ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान बँकांत पीककर्ज प्रक्रिया, वैद्यकीय सुविधा, औषधी दुकाने, दूध वितरण, घरपोच सेवा, दूध संकलन, वर्तमानपत्र वितरण या सेवा सुरू राहणार आहेत. संचारबंदीची दोन महिन्यात ही चौथी वेळ आहे.तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये बुधवारपासून रविवारपर्यंत पूर्णत: बंद राहणार असून शासकीय अधिकाऱ्यांना अत्यावश्यक काम असल्यास केवळ एक किंवा दोन कर्मचारी कार्यालयात बोलावून कामे करायची आहेत. पालिका क्षेत्रातील सर्व बँका कार्यालयीन कामकाज आणि केवळ पीककर्जाकरिता सुरू राहतील. संचारबंदी काळात किराणा दुकानातून घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यात येणार असून किराणा दुकानदार व घरपोच सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना यांना ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. संबंधित किराणा दुकानदाराची नावे व मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या