कापूस वेचणी खोळंबली..
By Admin | Updated: May 10, 2014 00:51 IST2014-05-10T00:51:51+5:302014-05-10T00:51:51+5:30
मजूर मिळत नसल्याने हमदापूर शिवारातील अनेक शेतात कापूस वेचणीचे काम अद्याप थंडबस्त्यात आहे. ग्रामीण भागात मजुरांची चणचण भासत असल्याने

कापूस वेचणी खोळंबली..
कापूस वेचणी खोळंबली.. मजूर मिळत नसल्याने हमदापूर शिवारातील अनेक शेतात कापूस वेचणीचे काम अद्याप थंडबस्त्यात आहे. ग्रामीण भागात मजुरांची चणचण भासत असल्याने शेतातच कापूस वाळत असून वजनमान कमी होत असल्याने शेतक चिंतेचे वातावरण आहे.