शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधित रूग्णाचे रुग्णालयातून पलायन; विहिरीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 19:21 IST

Corona infected person found dead in well : आर्वी शहरात खळबळ : उलटसुलट चर्चेला उधान

ठळक मुद्देविजय उत्तम खोडे रा. बाेरगाव टु. असे मृताचे नाव आहे.

देऊरवाडा/आर्वी : येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रूग्णाने रूग्णालयातून पलायन केले. काही वेळानंतर रूग्णाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या घटनेने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून आत्महत्या की घातपात, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. आमदार दादाराव केचे यांनी घटनास्थळी जात परिसराची पाहणी केली.विजय उत्तम खोडे रा. बाेरगाव टु. असे मृताचे नाव आहे.विजय खोडे याची चाचणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याला १४ रोजी आर्वीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजयने रूग्णालयातून पलायन केल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला असता त्याच्या मोबाईल लोकेशनवरून तो पुलगाव मार्गावरील एका शेतात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता त्याचा मोबाईल त्या ठिकाणी मिळून आल्याने परिसरात शोध घेतला असता एका विहिरीजवळ त्याचा दुपट्टा दिसून आला. तो दुपट्टा विजयचा असल्याचे त्याच्या भावाने सांगितले. ठाणेदार संजय गायकवाड, योगेश चहेल, अतुल भोयर, विजय तोडसाम, प्रकाश सानप विहिरीतून पाण्याचा उपसा सुरू केला. पण, पाणी भरपूर असल्याने मृतदेह मिळून आला नव्हता. आमदार दादाराव केचे यांनी याबाबत उपजिल्हा रुग्णालयात रात्री कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल