शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर आझाद यांच्या अटकेच्या निषेधार्थ बजाज चौकात रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 16:57 IST

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कोणतेही कारण न सांगता हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देभीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कोणतेही कारण न सांगता हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी केले.

वर्धा - भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कोणतेही कारण न सांगता हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी केले.

कोणतेही कारण नसताना चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. हा प्रकार निंदनीय आहे. याप्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. आंदोलनाची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आंदोलन स्थळ गाठून सुमारे 30 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. या आंदोलनामुळे बजाज चौकातील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनात आकाश टोनपे, सचिन पंडित, आशिष सलोडकर, बबलू राऊत, आशिष लोखंडे, दीपक गेडाम, सागर बाभळे, अलकेश पानबुडे, निखिल भानसे, अरविंद सेलकर, आशिष थुल, मयूर मांवटकर, स्वप्नील गाजरे, बंटी रंगारी, विलास गोरखेडे, आशिष रणधीर, अक्षय पाटील यांच्यासह भारिप व भीम आर्मीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर अाजादBhim Armyभीम आर्मीPoliceपोलिसArrestअटक