शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीत मुलांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

जय महाकाली शिक्षण संस्थाव्दारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूल, पुलगावच्या अनिमेश प्रवीण राऊत याला ९८ टक्के गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा तेजस किरण वांदिले आणि हिंगणघाट येथील सेंट जॉन्स हायस्कूलचा रुद्राक्ष प्रकाश अनासने या दोघांनाही ९७.२ टक्के गुण मिळाल्याने त्यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्देहिंगणघाटच्या भवन्सचा साहिल मून प्रथम : अनिमेश राऊत द्वितीय तर तेजस वांदिले, रुद्रांश अनासने तृतीय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाला बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्यातील १७ शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा सामना करुन घवघवीत यश मिळविले. यावर्षी जिल्ह्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मुलांनीच पटकाविल्याने या कोविड काळातील निकालामध्ये मुलींना मागे टाकल्याचे दिसून आले.हिंगणघाटच्या भारतीय विद्या भवन्स गिरीधरदास मोहता विद्या मंदिरचा विद्यार्थी साहिल राजू मून हा जिल्ह्यातून प्रथम आल्याने शाळेनेही बाजी मारली आहे. साहिलने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन नावलौकीक मिळविला आहे.जय महाकाली शिक्षण संस्थाव्दारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूल, पुलगावच्या अनिमेश प्रवीण राऊत याला ९८ टक्के गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा तेजस किरण वांदिले आणि हिंगणघाट येथील सेंट जॉन्स हायस्कूलचा रुद्राक्ष प्रकाश अनासने या दोघांनाही ९७.२ टक्के गुण मिळाल्याने त्यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांना निकाल शतप्रतिशत लागला असून संचारबंदी आणि कोरोनाच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांसह शाळांनाही कुठेही जल्लोष न करता नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.गुणवत्ता प्राप्त तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्यासह सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाResult Dayपरिणाम दिवस