दारूभट्टी उद्ध्वस्त :

By Admin | Updated: January 13, 2017 01:16 IST2017-01-13T01:16:59+5:302017-01-13T01:16:59+5:30

सेलू पोलिसांनी खापरी शिवारात धगधगत्या मोहाच्या दारूभट्टीवर अचानक धाड घातली.

Break the brewery: | दारूभट्टी उद्ध्वस्त :

दारूभट्टी उद्ध्वस्त :

दारूभट्टी उद्ध्वस्त : सेलू पोलिसांनी खापरी शिवारात धगधगत्या मोहाच्या दारूभट्टीवर अचानक धाड घातली. कारवाईत दारुभट्टीसह त्यातील दारू नष्ट करण्यात आली. दारूभट्टी धगधगत असून पोलीस कर्मचारी कारवाई करताना दिसत आहे.

Web Title: Break the brewery: