शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राज्यसरकारविरोधात भाजपचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 6:00 AM

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंगळवारी तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देअपयशाचा वाचला पाढा : ठिकठिकाणी तहसीलदारांना विविध मागण्यांचे दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंगळवारी तालुकास्तरावर धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला.सेलूत धरणेसेलू : सेलू येथे तहसील कार्यालयासमोर भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक कलोडे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती अशोक मुडे, माजी सभापती जयश्री खोडे, शहर अध्यक्ष शब्बीर सय्यद, जिल्हा परिषदेच्या सदस्य सोनाली कलोडे, विनोद लाखे, नगर पंचायतीचे माजी उपाध्यक्ष चुडामण हांडे, मनोहर सोमनाथे, विलास वरटकर, वसंता भादंककर, संजय अवचट, सरपंच माला नरताम, राजू झाडे, विकास मोटमवार, विजय खोडे, जावेद सय्यद, भगवान तिवारी, विवेक धोटे, संजय कोटंबकर, सुनील चापडे, उकेश चंदनखेडे, गजानन उईके, फिरोज शेख, मनोज धाबर्डे, सरपंच सागर भगत, फुलचंद चव्हाण, अर्चना लोणकर, अभय ढोकणे, संगीता तोतडे शुभांगी मुडे, लीना तिवारी, संकेत बारई, उपसरपंच प्रवीण तुमाने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र सोनवणे यांना सादर करण्यात आले.माजी खासदारांच्या उपस्थितीत आर्वीत धरणेआर्वी : येथे तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. या आंदोलनाला माजी खासदार विजय मुडे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, विजय बाजपेयी, अनिल जोशी, हनुमंत चरडे, प्रशांत वानखेडे, जगन गाठे, राजाभाऊ वानखेडे, राजाभाऊ हिवसे, अशोक निकम, राजू राठी, राजू कदम, अतुल खोडे, जितू ठाकरे, धमेंद्र राऊत, दिनेश डेहनकर, देविदास शिरपूरकर, भारती देशमुख, उषा सोनटक्के, संगीता डोंगरे यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देण्यात आले.सिंदी (रेल्वे) येथे धरणे आंदोलनसिंदी (रेल्वे) : येथेही भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. महादेव मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत जाऊन धरणे देण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण सिर्सीकर, सुधाकर घवघवे, अरुण ढेंगरे, प्रभाकर काळबांडे, दिलीप डकरे, जयंत बडवाईक, ओमप्रकाश राठी, विनायक झिलपे, संजय तडस, गुल्लू भन्साली, संजय ईटनकर, गिरधर सोनटक्के, पुष्पा सोनटक्के, कोकिळा शेटे, अकील शेख, स्नेहल कलोडे, महादेव बोरकर, प्रकाश सिरसे, नरेंद्र सेलुकर, नीतेश चव्हाण, रवी मुंदडा, बबलू गवईकर, संग्राम कळणे, प्रशांत बोरीकर उपस्थित होते. नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.खासदार, जि.प. उपाध्यक्षांच्या उपस्थितीत धरणेदेवळी : येथे तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. यावेळी खा.रामदास तडस, माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, जि.प.उपाध्यक्ष वैशाली येरावार, नगराध्यक्ष सुचिता मडावी, गटनेत्या शोभा तडस, माजी जि. प. सभापती मुकेश भिसे, पं.स.सभापती कुसुम चौधरी, उपसभापती युवराज खडकर, न.प. उपाध्यक्ष प्रा.नरेंद्र मदनकर उपस्थित होते. आंदोलनात जयंत येरावार, विद्या भुजाडे, किशोर गव्हाणकर, जि.प.सदस्य मयुरी मसराम, विक्रम वैद्य, दुर्गा मडावी, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, संगीता तराळे, मारोती मरघाडे, नंदू वैद्य, जि.प.सदस्य प्रवीण सावरकर आदींचा सहभाग होता. संचालन तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे यांनी केले. आभार शहर अध्यक्ष रवी कारोटकर यांनी केले. यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांना निवेदन देण्यात आले.हिंगणघाट येथे तहसीलसमोर धरणेहिंगणघाट : तहसीलसमोरील आंदोलनात भाजप नेते किशोर दिघे, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, आकाश पोहाणे, रिपाइंचे शंकर मुंजेवार, आशीष पर्बत, माजी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, वामन खोडे, राजू गंधारे, गंगाधर कोल्हे, माधव चन्दनखेड़े, प्रफुल्ल बाडे, डॉ. विजय पर्बत, बिस्मिलाखाँ, नगरसेवक डॉ. उमेश तुळस्कर, छाया सातपुते, अनिता माळवे, शुभांगी डोंगरे, वंदना कामडी, वैशाली सुरकार, अंकित ढगे, नीता धोबे उपस्थित होते. संचालन राकेश शर्मा यांनी केले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार झिले यांना निवेदन देण्यात आले.कारंजा (घा.) येथे धरणेकारंजा (घाडगे) : जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, माजी सभापती नीता गजाम, भाजपचे शहराध्यक्ष दिलीप जसुतकर, पं.स.उपसभापती जगदीश डोळे, माजी सभापती मंगेश खवशी, हेमंत बन्नगरे, युवराज गिºहाळे, दादाराव दुपारे, रेवता थोटे, वंदना टिपले, पुष्पा चरडे, आम्रपाली बागडे, नगरसेवक शेख निसार, नीता काकडे, उषा घागरे, रमेश लोहकरे, किशोर ढोले, संदीप चोपडे, किशोर भांगे, विजय गाखरे, चक्रधर डोंगरे, सुदीप भांगे, चंदू जसुतकर, सुनील इंगळे, प्रफुल्ल भिसे, शिवम कुरडा, शैलेश घिमे, मोहन चौधरी, हरिभाऊ चौधरी, सुनील वंजारी, निखिल धंडारे, राहुल भांगे, वसंता भांगे, गोपाल वसुले, संजय बंनगरे, विजय काशीकर, नीलेश देशमुख, गजानन सरोदे, महेश भांगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाStrikeसंप