भोजाजी महाराजांचा प्रसाद..
By Admin | Updated: May 15, 2014 01:40 IST2014-05-15T01:40:10+5:302014-05-15T01:40:10+5:30
आठवड्याच्या दर बुधवारी आणि रविवारी आजनसरा येथील भोजाजी महाराजांच्या मंदिर परिसरात पुरणाचा स्वयंपाक करण्यासाठी भक्तांची गर्दी असते.

भोजाजी महाराजांचा प्रसाद..
आठवड्याच्या दर बुधवारी आणि रविवारी आजनसरा येथील भोजाजी महाराजांच्या मंदिर परिसरात पुरणाचा स्वयंपाक करण्यासाठी भक्तांची गर्दी असते. मोठमोठ्या गाड्या भरून नागरिक येथे स्वयंपाकासाठी येत असतात. त्यामुळे मंदिर परिसराला वाहनतळाचे स्वरूप येते. गर्दीमुळे व्यवस्था तोकडी पडत असल्याने नागरिकांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.