शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

अजित पवारांचा वर्धा जिल्हा राष्ट्रवादीने केला जाहीर निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 3:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्हा बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा एक मुखी ठराव पारीत करण्यात आला.

ठळक मुद्देपक्षाच्या १८ सेलचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित दिवाकर गमे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकांगी निर्णय घेऊन पक्षाला व राष्ट्रीय नेतृत्वाला विश्वासात न घेता भाजपला पाठींबा देऊन स्वत: सरकारमध्ये सहभागी झाले. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्हा बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा एक मुखी ठराव पारीत करण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा.दिवाकर गमे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस