शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या २३ गायींची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:55 IST

देवळी पोलिसांनी वायगाव (निपाणी) येथील चौरस्त्यावर बुधवारी सकाळी पाच वाजता नाकेबंदी करुन कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या २३ गायींचे प्राण वाचविले. गायींची वाहतूक करणारे दोन मालवाहू वाहने जप्त केली असून या सर्व गायी सर्वोदय गोशाळा चॅरिटेबल ट्रस्ट पढेगाव, यांच्याकडे सोपविण्यात आल्या.

ठळक मुद्देदेवळी पोलिसांची कारवाई : दोन वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : देवळी पोलिसांनी वायगाव (निपाणी) येथील चौरस्त्यावर बुधवारी सकाळी पाच वाजता नाकेबंदी करुन कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या २३ गायींचे प्राण वाचविले. गायींची वाहतूक करणारे दोन मालवाहू वाहने जप्त केली असून या सर्व गायी सर्वोदय गोशाळा चॅरिटेबल ट्रस्ट पढेगाव, यांच्याकडे सोपविण्यात आल्या.हिंगणघाटकडून वायगाव (नि.) चौरस्ता मार्गे पुलगाकडे दोन मालवाहूत गायी कोंबून नेल्या जात असल्याची माहिती देवळी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वायगाव चौरस्त्यावर नाकेबंदी करुन मालवाहू वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनचालकांनी पोलिसांना चकमा देत पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर दोन्ही वाहनांना पकडण्यात यश आले.पण, आरोपींनी वाहने रस्त्यावरच उभी करुन पळ काढला. पोलिसांनी एम.एच ०६ बीजी ४१७८ आणि एम.एच २७ एक्स ६३९२ क्रमांकाची दोन्ही वाहने जप्त केली असून त्यामध्ये कोंबलेल्या २३ गायींना बाहेर काढले. तेव्हा त्यातील एक गाय मृतावस्थेत आढळून आली. पोसिलांनी पंचनामा करुन सर्व गायी सर्वोदय गोशाळा, पढेगाव येथे पाठविल्या. यातील बºयाच गायी जखमी झाल्या असून त्यांच्यावर गोशाळेत उपचार सुरु केले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दोन मालवाहू वाहनासह ९ लाख १९ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.