शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

२०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:38 PM

कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्यानंतर गुरूवारी न.प. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून ५० हजार रुपये किंमतीचे कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले.

ठळक मुद्देनगर पालिकेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्यानंतर गुरूवारी न.प. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून ५० हजार रुपये किंमतीचे कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले.लक्ष्मी ट्रेडर्स या व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या मालकाकडून यापूर्वी कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले आहे. सदर कारवाईदरम्यान पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यानंतर कुठल्याही परिस्थितीत कमी जाडीचे प्लास्टिक वापरात आणू नये, अशा सूचना दिल्या होत्या; पण सदर व्यावसायिकाकडून कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर केला जात असल्याची माहिती न.प. कर्मचाऱ्यांना मिळाली. यावरून न.प.च्या विशेष पथकाने लक्ष्मी ट्रेडर्सच्या मुख्य मार्गावरील गोदामावर छापा टाकून २०० किलो कमी जाडीचे प्लास्टिक व थर्माकोल जप्त केले. ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या उपस्थितीत अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, गुरूदेव हटवार, सतीश पडोळे, स्रेहा मेश्राम, गुणाडे, मानकर, कहाते, लोहवे आदींनी केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी