शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

१५०० शेतकरी तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

प्रेरणा प्रकल्पांतर्गत एक हजार ३५ आशा वर्कर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ५० हजार कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून ७३ हजार ४११ कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. ५३ हजार २५४ शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे.

ठळक मुद्दे२ लाख २३ हजार कुटुंबीयांचा सर्व्हे : ४०३ मध्यम, ६१४ तीव्र तणावग्रस्त

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला गेला आहे. अनेक शेतकरी कुटुंबीय पतसंस्था तसेच खासगी सावकारांचे कर्जबाजारी झाले आहेत. सततच्या दुष्काळामुळे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख तणावात जीवन जगत आहेत. अशा कुटुंबीयांचे प्रेरणा प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १ हजार ५१० कुटुंबप्रमुख तणावपूर्ण आयुष्य जगत असल्याची माहिती समोर आली. यातील ४८९ सौम्य, ४०३ मध्यम तर ६१४ शेतकरी तीव्र तणावग्रस्त आहेत.प्रेरणा प्रकल्पांतर्गत एक हजार ३५ आशा वर्कर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ५० हजार कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून ७३ हजार ४११ कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. ५३ हजार २५४ शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे. यापैकी १६५ कुटुंबप्रमुख तणावात आयुष्य जगत आहेत. ३४ सौम्य आणि १३१ तीव्र स्वरूपातील तणावात आहेत. सेलू तालुक्यातील २९ हजार ५३७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २४६ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले. समुद्रपूर तालुक्यातील २९ हजार ३९९ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ४३ शेतकरी, कारंजा तालुक्यातील १८ हजार ९४८ पैकी ५४८ शेतकरी, देवळी तालुक्यातील २६ हजार ६०८ पैकी ३३५ शेतकरी, आर्वी तालुक्यातील २५ हजार ९७३ पैकी १२४, आष्टी तालुक्यातील १२ हजार ४२५ पैकी ३४ आणि हिंगणघाट तालुक्यातील २७ हजार २२३ कुटुंबापैकी १५ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले आहे. तणावाचे रुपांतर आत्महत्यांमध्ये होऊ नये, यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येत आहे.हमीभाव ठरू शकतो औषधोपचारतणावग्रस्त शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्यास कुटुंब तणावमुक्त होऊ शकतो. उत्पादन खर्चात नांगरणी, वखरणी, वेचणी, पेरणी, खत, बियाणे पेरणी खर्च, तणनाशक, फवारणी आदींसह बाजारपेठेत आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च मोठ्याप्रमाणावर होत आहे. परंतु, बाजारात त्याच्या मालाला कमी भाव आहे. त्यामुळे शेतीव्यवसाय तोट्यात आहे. राब-राब राबूनदेखील कष्टाचे फळ मिळत नसल्याने शेतकरी तणावाखाली वावरतात. शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार त्यांना नाही. अशा विविध कारणांमुळे शेतकºयांचे खच्चीकरण होते, परिणामी तो तणावाखाली येतो.

टॅग्स :Farmerशेतकरी