वर्धेत १३३ नवे रूग्ण तर ४ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 22:17 IST2020-09-29T22:16:40+5:302020-09-29T22:17:14+5:30

वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिनांक २९ रोजी १३३ रुग्ण आढळले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

133 new corona patients and 4 deaths in Wardha | वर्धेत १३३ नवे रूग्ण तर ४ रुग्णांचा मृत्यू

वर्धेत १३३ नवे रूग्ण तर ४ रुग्णांचा मृत्यू



लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिनांक २९ रोजी १३३ रुग्ण आढळले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता मृतांची संख्या १२१ वर पोहचली आहे.
तर मृतांमध्ये वर्धा येथील ७७ व ५८ वर्षीय पुरुष, आर्वी येथील ७५, वर्षीय महिला, देवळी येथील ८५ वर्षीय महिला, या ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १३३ जणांमध्ये ९० पुरुष, ४३ महिला आहेत. यात वर्धा ६३ (पुरुष ४० महिला २३), देवळी ६ (पुरुष ४ महिला २). सेलू १० (पुरुष ८ महिला २) , आर्वी ११ (पुरुष ८ महिला ३). कारंजा ३ (पुरुष ३.) , हिंगणघाट ३१ (पुरुष २१ महिला १०),
मंगळवारी ७९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत ४४५४ रुग्ण कोरोना बाधितांची संख्या पोहचली तर २३१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. २०१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: 133 new corona patients and 4 deaths in Wardha