शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर म्हणून वाचले शेतकऱ्यासह बैलांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

पांदण रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने बोरखेडी येथील शेतकरी जीव धोक्यात घालून नदीच्या पात्रातून वहिवाट करीत आहे. अशातच शेतकरी लीलाधर चंदीवाले, मुलगा उमेश चंदीवाले हे दोघेही बैलबंडीने शेतात जाण्यासाठी निघाले. जाम नदीच्या पात्राला भरपूर पाणी होते. बाजूला बंधारा असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. अशातच शेतकरी लीलाधर पाण्यात पडले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या एकीचे बळ मिळाले पाहायला

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नदीच्या पात्रामधून बैलबंडीसह शेतात जात असताना शेतकरी अचानक पाण्यात वाहून गेला तर बैल व बंडी काळ्या मातीच्या पांदण रस्त्यात फसली. या दोन्ही घटना पाहून जमलेल्या शेतकºयांनी बैलजोडीसह शेतकºयाला वाचविले. बोरखेडी येथे ही घटना घडली.पांदण रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने बोरखेडी येथील शेतकरी जीव धोक्यात घालून नदीच्या पात्रातून वहिवाट करीत आहे. अशातच शेतकरी लीलाधर चंदीवाले, मुलगा उमेश चंदीवाले हे दोघेही बैलबंडीने शेतात जाण्यासाठी निघाले. जाम नदीच्या पात्राला भरपूर पाणी होते. बाजूला बंधारा असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. अशातच शेतकरी लीलाधर पाण्यात पडले. गटांगळ्या खात पोहणी लागले. इकडे त्यांचा मुलगा बैलबंडीवर होता. बैल पळत सुटल्याने गाळात जाऊन फसले. बैलबंडीही पूर्ण फसली. बैलांची अवस्था फारच केविलवाणी झाली होती.अशातच आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी गोळा झाले. त्यांनी आधी लीलाधर यांचा जीव वाचविला. नंतर बैलांना चिखलातून बाहेर काढले. बैलबंडीही बाहेर काढली. यावेळी उद्भवलेली भयावह स्थिती उपस्थितांच्या काळजाचे ठोके वाढविणारी होती. बोरखेडी गावावरून शेताकडे जाणाºया पांदण रस्यासाठी शासनाने अद्याप निधी दिला नाही. त्यामुळे सदर पांदण रस्ता उपेक्षितच असून शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.शेतकºयाला व बैलांना वाचविण्यात आले नसते तर चंदीवाले कुटुंबीयांवर मोठा प्रसंग ओढवला असता. निसर्गदेवतेच्या कृपेमुळे ही घटना टळली, अशी प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करीत होते.बैलबंडी पोहणी लागल्याने मी पाण्यात वाहून गेलो. माझी काळजी नव्हती मात्र, माझा मुलगा आणि बैल यांचाही जीव टांगणीला लागल्याने समोर मरण दिसत होते. मात्र, शेतकरी देवदूत ठरले आणि आम्ही वाचलो.- लीलाधर चंदीवाले, शेतकरी, बोरखेडी.