शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 10:59 IST

Uttar Pradesh Train Accident: अनेकदा सोबत असलेल्या व्यक्तींसोबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना वाचवण्याच्या नादात सोबतची माणसंही दुर्घटनेची शिकार होतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील पीलिभीत येथे घडली आहे.

अनेकदा सोबत असलेल्या व्यक्तींसोबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना वाचवण्याच्या नादात सोबतची माणसंही दुर्घटनेची शिकार होतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील पीलिभीत येथे घडली आहे. येथे एका महिलेने धावत्या ट्रेनमधून पडलेल्या तिच्या मुलाला वाचवण्याच्या नादात मुलीसह ट्रेनमधून उडी मारली.

पोलिसांनी सांगितले की, ट्रेनमधून पडलेल्या आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका महिलेने तिच्या मुलीसह खाली उडी मारली. या घटनेत हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या महिलेचं नाव सत्यवती असं आहे. ती मुलगा निखिल आणि मुलगी सेजल यांच्यासह बिसलपूर येथून शाहजहाँपूर येथे जात होती.

याबाबत मिळालेल्या अधिन माहितीनुसार सदर ट्रेन ही एका साखर कारखान्याजवळ असलेल्या एका गेटवर पोहोचली असताना डब्याच्या दरवाजावर उभ्या असलेल्या निखिल याचा तोल गेला आणि तो खाली पडला. हे पाहून सत्यवती घाबरली आणि तिने मुलीला सोबत घेत धावत्या ट्रेनमधून खाली उडी मारली. या घटनेत हे तिघेही गंभीर जखमी झाले. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश