शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:52 IST

UP News : हत्तीने तरुणाला पायाखाली चिरडलं, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

UP News:उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्तीसोबत व्हिडिओ शूट करणे येथील एका तरुणाला जीवावर बेदले. संतापलेल्या हत्तीने अचानक त्याच्यावर हल्ला, त्याला सोंडेत पकडून जमिनीवर आदळले आणि शेवटी त्याच्या छातीवर पाय देऊन रक्तबंबाळ केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव मुरसलीन आहे. तो रोजप्रमाणे बुधवारी आपल्या शेतात गेला होता. यावेळी त्याला आपल्या शेतात शिरलेला हत्ती दिसला. मुरसलीनने हत्ती पाहताच मोबाईलमधून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओ बनवत असताना अचानक हत्ती आक्रमक झाला आणि त्याने मुरसलीनला सोंडेत पकडून खाली जमिनीवर आदळले.

शेवटी हत्तीने त्याच्या छातीवर पाय देऊन त्याला रक्तबंबाळ केले आणि तिथून निघून गेला. तरुणाचा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतात काम करणारे शेतकरी तेथे धावले. हत्ती निघून गेल्यानंतर स्थानिकांनी त्याला मुरादाबादेतील रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मुरसलीनला मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणात डीएफओ म्हणाले की, कालपासून आमची टीम मशाल पेटवून, ढोल-ताशे वाजवून आणि फटाके फोडून हत्तीला जंगलाच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस