शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हँडपंपमधून पाण्याऐवजी बाहेर येत होतं असं काही..., पोलीसही झाले अवाक्, समोर आली धक्कादायक माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 13:43 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील झाशी येथे हँडपंपधून पाण्याऐवजी दारू बाहेर येत असल्याचं पाहून पोलिसांसह तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले. जेव्हा सखोलपणे याची पडताळणी करण्यात आली तेव्हा संपूर्ण प्रकार समोर आला.

उत्तर प्रदेशमधील झाशी येथे हँडपंपधून पाण्याऐवजी दारू बाहेर येत असल्याचं पाहून पोलिसांसह तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले. जेव्हा सखोलपणे याची पडताळणी करण्यात आली तेव्हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर पोलीस आणि आबकारी विभागाच्या पथकाने कारवाई केली. घटनास्थळावरून दोन महिलांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर पद्धतीने मद्यनिर्मिती करणे आणि विकण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

बैकायदेशीर मद्यविक्रीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि आबकारी विभागाच्या पथकाने झाशीमधील मोठ तालुक्यातील परगोना कबुतरा डेरा येथे धडक दिली. तिथे त्यांना एक हँडपंप दिसला. मात्र धक्कादायक बाब हा हँडपंप चालवल्यानंतर समोर आली. हा हँडपंप चालवल्यानंतर तिथून पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागली. हे दृश्य पाहून पोलीसही अवाक् झाले.  मात्र जेव्हा सखोलपणे तपासणी करण्यात आली तेव्हा हँडपंपखाली मद्याचे ड्रम ठेवण्यात आले असल्याचे उघड झाले. त्याच ड्रममधून हँडपंपच्या माध्यमातून दारू बाहेर काढली जात होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी ही क्लुप्ती लढवण्यात आली होती. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बऱ्याच दिवसांपासून बेकायदेशील कच्च्या दारूच्या विक्रीची माहिती मिळत होती. जेव्हा याचा तपास करण्यासाठी पोहोचलो तेव्हा कुठेही दारू दिसत नव्हती. त्याचदरम्यान शेतामध्ये एक हँडपंप दिसून आला. जेव्हा जवळ जाऊन हा हँडपंप चालवला तेव्हा त्यामधून पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागली. त्यानंतर थोडं खोदून पाहिलं असता, हा हँडपंप केवळ दिखाव्यासाठी लावला, असल्याचे दिसून आले. तसेच त्याच्याखाली मद्याने भरलेले ड्रम असल्याचे समोर आले. त्यामधूनच मद्य बाहेर काढलं जात होतं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस