शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, अखेर असा सापडला सीरियल किलर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 14:24 IST

Uttar Pradesh Crime News:

उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात १४ महिन्यांमध्ये १० महिलांची हत्या करणारा सायको सीरियल किलर हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सीरियल किलर हा नवाबगंज ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचे तिन स्केच प्रसिद्ध केले होते. आरोपी हा त्यापैकीच एक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

उत्तर प्रदेशमधील शाही शीशगड आमि फतेहगंज पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२३ मध्ये  ९ महिलांची हत्या झाली होती. त्यावेळी हत्येची पद्धत एकसारखीच दिसून येत असल्याने पोलिसांनी या हत्या एखाद्या सीरियल किलरने केल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर या हत्यांचं सत्र थांबलं होतं. मात्र यावर्षी २ जुलै रोजी पुन्हा एकदा एका महिलेचा मृतदेह शेतात सापडला. तसेच तिची हत्याही आधीच्या हत्यांप्रमाणेच करण्यात आली होती. त्यामुळे संशयाची सुई पुन्हा एकदा सीरियल किलरकडे वळली. तसेच पोलिसांनी लोकांकडे चौकशी करून तीन स्केच प्रसिद्ध केले होते. 

दरम्यान, गतवर्षी शीशगड आणि शाही क्षेत्रामध्ये नदीच्या किनाऱ्याजवळ महिलांचे एकापाठोपाठ एक खून झाल्याने खळबळ उडाली होती. त्यात ५ जून रोजी शाही गावात कलावती नावाच्या महिलेची हत्या झाली होती. तर १९ जून रोजी शाही रोडजवळ धनवती नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. ३० जून रोजी शाही येथील आनंदपूर येथे प्रेमवतीचा मृतदेह सापडला होता. तर २२ जून रोजी खजुरिया गावामध्ये कुसुमा नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला, २३ ऑगस्ट रोजी ज्वालापूर येथे वीरवती नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. ३१ ऑक्टोबर रोजी लखीमपूर येथे ६० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. तर २० नोव्हेंबर रोजी खरसैनी गावात ६० वर्षांच्या दुलारो देवी या महिलेची हत्या झाली होती. २६ नोव्हेंबर रोजी जगदीशपूर येथे ५५ वर्षांच्या उर्मिला नावाच्या महिलेची हत्या झाली होती. या सर्व महिलांच्या हत्या ह्या गळ्याला फास लावून झाल्या होत्या.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश