शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशीच प्रियकरासोबत फरार झाली नवरी; वडिलांनी घेतला मोठा निर्णय अन् त्याच मांडवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 09:45 IST

संबंधित मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरा विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथे लग्नसमारंभाची तयारी सुरू असतानाच नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात जेव्हा वधूच्या नातलगांना समजली तेव्हा त्यांना धक्का बसला. यानंतर, संबंधित नववधूच्या वडिलांनी त्याच मांडवात आपल्या लहान मुलीचे लग्न संबंधित वरासोबत लावून दिले. संबंधित मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रियकरा विरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तिंदवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीचे लग्न 8 जून रोजी होणार होते. कन्नौज जिल्ह्यातून वरात येणार होती. त्याचवेळी गावातील एका तरुणाने नववधूला फूस लावून पळवून नेले. पीडितेच्या वडिलांनी आरोपी तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

...अन् लावून दिलं छोट्या मुलीचं लग्न - या लग्नासाठी वरात जेव्हा दारात आली, तेव्हा नववधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. यानंतर वधूच्या वडिलांनी याच मांडवात आपल्या लगान मुलीचे लग्न संबंधित मिलासोबत करण्याचा निर्णय घेतला. वधूच्या वडिलांनी वरासोबत बोलून आपल्या छोट्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावून दिले. यानंतर वरातीचे स्वागत करून त्यांनी तिची पाठवणी केली.

काय म्हणाले पोलीस ठाण्याचे प्रमुख?-या संदर्भात बोलताना पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल कुमार यांनी सांगितले, गावातील एका तरुणाने फूस लावून एका मुलीला पळवून नेल्याची तक्रार आली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिस