शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:03 IST

Ayodhya News: कुटुंबाने घाईघाईने डॉक्टरांकडे नेले, पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता

अयोध्या : गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर कार्डियाक अरेस्ट/ हार्ट अटॅकचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कधी डान्स करताना, कधी व्यायाम करताना तर बसल्या जागी मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील अयोध्येतून समोर आली आहे.  एका व्यक्तीचा नाचताना अचानक मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

ही घटना अयोध्या जिल्ह्यातील पतरंगा पोलीस स्टेशन हद्दीतील पैगंबर नगर गावातील आहे. दिलशाद नावाचा 45 वर्षीय व्यक्ती शेजारच्या लग्नात नाचत होता. व्हिडिओमध्ये दिलशाद 'खाय के पान बनारस वाला' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, मात्र पुढच्याच क्षणी दिलशाद जमिनीवर कोसळतो. दिलशाद पडताच काही लोक त्याच्याकडे धाव घेतात आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न करतात, पण दिलशादने प्रतिक्रिया दिली नाही.

उपस्थित लोकांनी घाईघाईने दिलशादला घेऊन सीएचसी गाठले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 14 जुलै रोजी दिलशादच्या मुलाचेही लग्न होते, पण आनंदोत्सव दुःखात बदलला. या मृत्यूने संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याDeathमृत्यू