Uttar Pradesh (Marathi News) देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन होणार आहे. यात शंका नसावी. ...
हरियाणातील पानिपत येथून अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका करून उत्तर प्रदेशच्या इंदिरापुरम पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. ...
भारतीय जनता पक्षाने मेरठमध्ये तीन वेळचे खासदार राजेंद्र अगरवाल यांना बाजूला बसविण्याचा डाव खेळला आहे. ...
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. ...
Lok Sabha Elections 2024 : विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ...
श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येत बुधवारी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ...
पवनला हे यश त्याच्या तिसऱ्या प्रयत्नानंतर मिळाले. ...
Ram Lalla Surya Tilak Video on Ram Navami, Opto-Mechanical Technique: 'सूर्यतिलक' मागे आहे खास तंत्रज्ञान... समजून घ्या 'ऑप्टोमेकॅनिकल' पद्धतीबाबत सविस्तर ...
Rahul Gandhi On Amethi Lok Sabha Seat : राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ...