Lok Sabha Election 2024 : गांधीनगर येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ...
Faizabad lok sabha result 2024: उत्तर प्रदेशसह देशभरात राम मंदिरावरून वातावरण फिरविण्याची तयारी भाजपाने केली होती. त्याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 : संपूर्ण राज्यात राम मंदिराची जबरदस्त चर्चाही सुरू होती. मात्र असे असतानाही प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र राम मंदिराचा मुद्दा भाजपसाठी फायद्याचा ठरला नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला, उत्तर प्रदेशात यावेळी ...
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक मतदारसंघात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. एवढंच नाही तर भाजपाने फारमोठा गाजावाजा केले ...
Varanasi Lok Sabha Election Result 2024: 65 जागांच्या ट्रेंडमध्ये समाजवादी पक्षाला मोठी आघाडी मिळाली आहे. समाजवादी पक्षाला 32 जागांवर आघाडी मिळाली आहे. ...
बंदुका, ताकदीच्या जोरावर राजकारणी, माफिया, बिल्डर हे मोक्याच्या जमिनी लाटत असतात. याला प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही साथ असते. हा प्रकार समोर आल्यावर ज्याची ती जमीन असते त्याला मात्र कुठेच न्याय मिळत नाही. असाच प्रकार भारतीय क्रिकेटपटू सोबत घडला आहे. ...