एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. हे महिलेच्या पुतण्यांना कळताच त्यांनी ताबडतोब रुग्णालयात पोहोचून संपत्तीसाठी महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ...
महिलेने आपल्या पोटच्या मुलाविरोधात अशी तक्रार केल्याने पोलिसही सुरुवातीला हादरले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तरुणाला अटक केली आहे. ...
महाराष्ट्राच्या भूमीवर आमच्या शिक्षित बांधवांना आणि गरीबांना मारण्याचं काम केले, तुम्ही उत्तर भारतीयांना कचरा समजता का असा सवाल बृजभूषण सिंह यांनी विचारला. ...