लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिहेरी हत्याकांडाने खळबळ! पतीनं पत्नी, प्रियकरासह ६ महिन्याच्या बाळालाही संपवले - Marathi News | A husband killed his wife, her lover and a child in Uttar Pradesh's Kannauj district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिहेरी हत्याकांडाने खळबळ! पतीनं पत्नी, प्रियकरासह ६ महिन्याच्या बाळालाही संपवले

पत्नी तिच्या प्रियकरासह लहान मुलीला घेऊन पतीच्या घरी आली होती. ती बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती ...

पती मतिमंद, बंदुकीचा धाक दाखवून सासरा करतो 'असे' कृत्य, पीडितेनं पोलिसांकडे मागितली मदत - Marathi News | victim Daughter in law filed a molestation complaint against father inlaw seeks help from police | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पती मतिमंद, बंदुकीचा धाक दाखवून सासरा करतो 'असे' कृत्य, पीडितेनं पोलिसांकडे मागितली मदत

"सासरा माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहतो. एक दिवस मी माझ्या रूममध्ये झोपली असताना सासरा माझ्या रूममध्ये आला अन्..." ...

हृदयद्रावक! झोपेतच काळाने घातली झ़डप; आईसह 5 मुलांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू - Marathi News | uttar pradesh 6 including children died due to fire in kushinagar mourning spread in the village | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! झोपेतच काळाने घातली झ़डप; आईसह 5 मुलांचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू

घराला आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वेदनादायी घटनेत आईसह पाच मुलांचा होरपळून मृत्यू झाला. ...

कर्मा हिट्स बॅक! पतीने मध्यरात्री पत्नीला मिठीत घेतले, पाठीवर गोळी झाडली, त्याच्याही आरपार घुसली - Marathi News | Karma Hits Back! Husband embraces his wife in the middle of the night, shoots her in the back, bullet penetrates him too uttar pradesh crime news | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कर्मा हिट्स बॅक! पतीने मध्यरात्री पत्नीला मिठीत घेतले, पाठीवर गोळी झाडली, त्याच्याही आरपार घुसली

एका लग्न समारंभात मोबाईल हरवल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता.  ...

एकाला वाचवायला गेले अन् ७ जण बुडाले; ५ मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | tragic accident in deoria, One went to rescue and 7 drowned; 5 died and two are in critical condition | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :एकाला वाचवायला गेले अन् ७ जण बुडाले; ५ मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

जोरजोरात आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि या सर्वांना बाहेर काढले. ...

बृजभूषण सिंह अडचणीत! सहापैकी चार महिला कुस्तीपटूंनी व्हिडीओ, पुरावे दिले; उद्या चार्जशीट - Marathi News | Brijbhushan Singh in trouble! four of the six female wrestlers provided video evidence; Delhi police may file Charge sheet tomorrow | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बृजभूषण सिंह अडचणीत! सहापैकी चार महिला कुस्तीपटूंनी व्हिडीओ, पुरावे दिले; उद्या चार्जशीट

लोकसभा निवडणुकाचा काळ आहे. यामुळे हे आरोप खरे ठरले तर ते बृजभूषण यांना परवडणारे नाहीय. ...

अंडरवर्ल्ड डॉनच्या छोट्या भावाचा मृत्यू; तुरुंगात खितपत पडलेला, पहिल्या हत्येनंतर मुंबईला पळालेला - Marathi News | the death of the underworld don's zafar supari younger brother khan mubarak in jail; Laid out in jail, fled to Mumbai after the first murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉनच्या छोट्या भावाचा मृत्यू; तुरुंगात खितपत पडलेला, पहिल्या हत्येनंतर मुंबईला पळालेला

खान मुबारक हा आजारी असल्याने त्याला हरदोई जिल्हा तुरुंगाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. ...

लग्नाच्या एक दिवसआधी घरातून पळून गेली नवरी, कारण वाचून कराल तिचं कौतुक - Marathi News | Bride ran away from the house a day before the wedding know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या एक दिवसआधी घरातून पळून गेली नवरी, कारण वाचून कराल तिचं कौतुक

तरूणीचं लग्न तीन जून रोज मिर्जापुरच्या एका तरूणासोबत होणार होतं. पण लग्नाच्या एक दिवसाआधीच लग्नाचे काही रिवाज पार पाडले जात होते, तेव्हाच नवरी तिच्या घरातून पळून गेली. ...

नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या, राम मंदिराचे उद्घाटन कधी? - Marathi News | pm modi to perform pran prathistha of ram lalla ayodhya ram mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या, राम मंदिराचे उद्घाटन कधी?

Ram Mandir : श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवणार आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  ...