Uttar Pradesh (Marathi News) पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत, मुन्नवर राणा यांच्या घरी चोरी झाली असून सोन्याच्या दागिन्यांसह ४० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेल्याचं म्हटलं आहे. ...
साकेत मॉलमधील टोरेंट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातल्याचा आरोप भाजप खासदारावर करण्यात आला होता. ...
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी ASI सर्वेक्षण सुरू ...
या घटनेची परिसरात खूप चर्चा सुरू आहे. ...
अयोध्येला अत्याधुनिक शहर बनवण्याच्या निर्णयाअंतर्गत रामजन्मभूमीच्या आसपासच्या घरांच्या छतावर कॅफेटेरिया (Cafeteria)विकसित करण्यात येणार आहेत. ...
वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला हाय कोर्टाने कायम ठेवले आहे. ...
काही दिवसापूर्वी बरेलीतील कंवारी येथे लाठीचार्ज झाला होता. या प्रकरणानंतर अवघ्या तीन तासांत आयपीएस प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली होती. ...
या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत सिन्हा आणि भरत सिंह करत आहेत. ...
अद्याप कोणतीही निश्चित तारीख निश्चित करण्यात आलेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. ...
वेळ झाली की अनेकांना चहा हवाच असतो... ...