लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
'I am sorry...' आईला अखेरचा मेसेज; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलानं संपवलं आयुष्य - Marathi News | 'I am sorry...' last message to mother; A boy who was preparing for a competitive exam ended his life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'I am sorry...' आईला अखेरचा मेसेज; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलानं संपवलं आयुष्य

घरमालकाची भूमिका संशयास्पद वाटते. युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. ...

बापरे! कोरोना, आय फ्लू नंतर स्वाइन फ्लूचा धोका; 'या' ठिकाणी 2 वर्षांनी सापडला पहिला रुग्ण - Marathi News | corona and conjunctivitis now swine flu first case found in up after 2 years | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बापरे! कोरोना, आय फ्लू नंतर स्वाइन फ्लूचा धोका; 'या' ठिकाणी 2 वर्षांनी सापडला पहिला रुग्ण

Swine Flu : स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे वेगाने पसरतो. ...

आमदारांच्या मोबाईल फोनला विधिमंडळात 'नो एन्ट्री'; उत्तर प्रदेश सरकारचा नवा नियम - Marathi News | New rules of UP Assembly No mobile phones tearing of documents laughing out loud | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आमदारांच्या मोबाईल फोनला विधिमंडळात 'नो एन्ट्री'; उत्तर प्रदेश सरकारचा नवा नियम

केवळ मोबाईल फोन्सच नव्हे, इतरही गोष्टींवर बंधनं घालण्याचा सरकारचा विचार आहे. ...

85 वर्षीय आजारी आईला रस्त्याच्या कडेला सोडून मुलगा फरार; पोलिसांनी दिला मदतीचा हात - Marathi News | senseless son left 85 years old sick mother on roadside up police treated elderly woman | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :85 वर्षीय आजारी आईला रस्त्याच्या कडेला सोडून मुलगा फरार; पोलिसांनी दिला मदतीचा हात

एक मुलगा त्याच्या 85 वर्षीय आईला उपचारासाठी हरदोईहून लखनऊला घेऊन आला होता आणि त्यानंतर तो आईला रस्त्याच्या कडेला सोडून बेपत्ता झाल्याची भयंकर घटना घडली आहे. ...

परदेशी देणग्यांसाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने मागितली परवानगी; आतापर्यंत किती दान मिळाले? - Marathi News | ram mandir Permission sought by Shri Ram Janmabhoomi Trust for foreign donations; How many donations have been received so far? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :परदेशी देणग्यांसाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने मागितली परवानगी; आतापर्यंत किती दान मिळाले?

अयोध्येतील भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...

धक्कादायक! शिक्षकानेच रद्दीवाल्याला विकली शाळेतील नवी पुस्तकं, असा झाला उलगडा - Marathi News | Shocking! It was revealed that the teacher himself sold the new books of the students to the scavenger | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! शिक्षकानेच रद्दीवाल्याला विकली शाळेतील नवी पुस्तकं, असा झाला उलगडा

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांची नवीन पुस्तके रद्दी दुकानात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासांत पत्नीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी - Marathi News | wife also sacrificed her life before husband last rites husband wife love story jhansi uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासांत पत्नीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी

एका महिलेला पतीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही आणि तिचाही 2 तासांनंतर मृत्यू झाला. ...

भाजप खासदाराला मोठा दिलासा, कोर्टाने 2 वर्षांच्या शिक्षेला दिली स्थगिती, आता खासदारकी रद्द होणार नाही - Marathi News | big relief to etawah bjp mp ram shankar court suspends sentence for two years | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजप खासदाराला मोठा दिलासा, कोर्टाने 2 वर्षांच्या शिक्षेला दिली स्थगिती

टोरेंट पॉवर हल्ला आणि तोडफोड प्रकरणात रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा सुनावल्यानंतर रामशंकर कठेरिया यांची खासदारकी धोक्यात आली होती. ...

'बाबा मला वाचवा, 10 लाख पाठवा...' प्रियकराच्या मदतीने रचला स्वतःच्या अपहरणाचा कट - Marathi News | uttar-pradesh-iit-student-created-a-false-story-of-kidnapping-demand-10-lakh-rupee | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'बाबा मला वाचवा, 10 लाख पाठवा...' प्रियकराच्या मदतीने रचला स्वतःच्या अपहरणाचा कट

आयआयटीमध्ये निवड झालेली तरुणी प्रियकरासोबत पळून गेली. पैसे संपले म्हणून स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. ...