सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Uttar Pradesh (Marathi News) स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर बुटफेक केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला जबर मारहाण केली. ...
साउथ सुपरस्टार रजनीकांत सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ...
राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
रिया आणि ऋषभमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. भांडणाच्या वेळी, ऋषभने रियाला गोळ्या घातल्या, परिणामी तिचा मृत्यू झाला. ...
Congress: खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं अस्तित्व नाममात्र उरलं आहे. दरम्यान, येथे भाजपाला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने आपल्या पक्षसंघटनेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. ...
रुग्णालयातील महिला वॉर्डमधून आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नवजात बाळ चोरीला गेल्याची घटना घडली. ...
उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना ५० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विकत मिळणार आहे. ...
नोएडा कोतवाली फेज-२ भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आता ननंद-वहिणीसोबत विनयभंगाची घटना समोर आली आहे. ...
Mathura: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बांके बिहारी मंदिरजवळ सज्जा कोसळला आहे. जुन्या घराचा सज्जा कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बांके बिहारी मंदिरापासून सुमारे १५० मीटर अंतरावर घडली आहे. ...
सध्या पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. ज्यानं हे वाईट कृत्य केलंय त्यांना सोडणार नाही असं पोलिसांनी म्हटलं. ...