लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळबळजनक! WHO च्या अकाऊंट ऑफिसरचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप - Marathi News | azamgarh who account officer Pallavi Singh died under mysterious circumstances death | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :खळबळजनक! WHO च्या अकाऊंट ऑफिसरचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप

Pallavi Singh : पल्लवी ही शहर पोलीस ठाण्यासमोरील कॉलनीत भाड्याच्या घरात राहायची. ...

Video: लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनला आग; सिलिंडरचा स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Lucknow-Rameswaram Train Fire: Lucknow-Rameswaram tourist train caught fire; Cylinder explosion, 9 passengers died | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: चहाची तलफ! लखनौ-रामेश्वरम ट्रेनला आग; सिलिंडरचा स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू

Lucknow-Rameswaram Train Fire: रेल्वे अधिकाऱ्यांनुसार आग लागल्याची माहिती पहाटे सव्वा पाच वाजता मिळाली. यावेळी ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनवर थांबलेली होती. ...

ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पलटी; ९ जणांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू - Marathi News | Tractor-trolley overturns in river; 9 people drowned, search for one is on in sahranpur UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पलटी; ९ जणांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू

एका धार्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीतून हे भाविक जवळच असलेल्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. ...

ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर - Marathi News | hospital staff asked mayor to remove shoes in return lucknow municipal corporation sent bulldozer | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर

महापौर सुषमा खर्कवाल बिजनौर भागातील रुग्णालयात एका रुग्णाला पाहण्यासाठी आल्या होत्या. आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शूज काढण्यास सांगितले तर त्या संतापल्या. ...

जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action on vehicles with racist and religious words in uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जातीवाचक अन् धर्मसूचक शब्द असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

अलीगढच्या तस्वीर महल चौकात वाहतूक पोलिसांनी जातीवादक आणि धर्मावाचक शब्द असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली ...

श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा - Marathi News | Ayodhya Ram Mandir News: Historic ceremony of Sri Ramas; hi-tech tent city will be set up for devotees | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा

Ayodhya Ram Mandir News: या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील धर्मगुरुंना निमंत्रण पाठवले जाणार आहे. ...

प्यारवाली लव्हस्टोरी! कॉफी शॉपवर प्रेम, भाषेची अडचण पण...; दक्षिण कोरियाची तरुणी यूपीची सून - Marathi News | south korean girl married to up shahjahanpur boy both met at coffee shop unique love story | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्यारवाली लव्हस्टोरी! कॉफी शॉपवर प्रेम, भाषेची अडचण पण...; दक्षिण कोरियाची तरुणी यूपीची सून

चार वर्षांपूर्वी सुखजीत दक्षिण कोरियात कामासाठी गेला होता. कॉफी शॉपमध्ये काम करत असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला. ...

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण, जीवे मारण्याची दिली धमकी; माजी आमदाराला अटक - Marathi News | lucknow police arrested ex mla brijesh prajapati fatal attack wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूच्या नशेत पत्नीला मारहाण, जीवे मारण्याची दिली धमकी; माजी आमदाराला अटक

ब्रिजेश प्रजापतीने बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली, त्यानंतर पीडितेच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ...

Video: स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर बूट फेकला; कार्यकर्त्यांकडून मारहाण, पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Video: Shoe thrown at Swami Prasad Maurya; Beaten by activists, taken into custody by police | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर बूट फेकला; कार्यकर्त्यांकडून मारहाण, पोलिसांनी घेतलं ताब्यात

स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर बुटफेक केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला जबर मारहाण केली. ...