लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी - Marathi News | The face of Ayodhya will change, 23 crore funds from the government for various development works | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी

Ayodhya Development Works: अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

"शहीद शुभम लहानपणापासून जवळचा"; व्हायरल व्हिडिओवर मंत्री महोदयांचं स्पष्टीकरण - Marathi News | Shaheed captain Shubham gupta is like a child to me; Minister yogendra upadhaya's explanation on the viral video | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"शहीद शुभम लहानपणापासून जवळचा"; व्हायरल व्हिडिओवर मंत्री महोदयांचं स्पष्टीकरण

आता, याप्रकरणी मंत्री उपाध्याय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.   ...

मंत्र्यांनी ५० लाखांचा चेक दिला आणि फोटो काढला, हुतात्मा शुभमची शोकाकूल आई संतप्त, म्हणाली...   - Marathi News | The minister handed over a check of Rs 50 lakhs and took a photo, the bereaved mother of Martyr Shubham was furious, saying... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मंत्र्यांनी ५० लाखांचा चेक दिला आणि फोटो काढला, हुतात्मा शुभमची शोकाकूल आई संतप्त, म्हणाली...  

Uttar Pradesh News: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना वीरमरण आलं आहे. हे वृत्त समजल्यापासून या वीर जवानांच्या घरांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. ...

सख्या बहिणींचं शेजारील गावच्या सख्ख्या भावांशी लग्न; सासरी पोहचताच नववधू दागिने घेऊन फरार - Marathi News | In Uttar Pradesh's Hardoi district, two sisters married two brothers and theft jewelery and a large sum of money | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सख्या बहिणींचं शेजारील गावच्या सख्ख्या भावांशी लग्न अन् नववधू दागिने घेऊन फरार

दोन सख्या बहिणींनी दोन सख्ख्या भावांशी विवाह करून त्यांचा काटा काढल्याची अनोखी घटना समोर आली आहे. ...

एका योगींना टक्कर द्यायला आता ‘दुसरे योगी’? - Marathi News | Now 'another yogi' to compete with one yogi adityanath? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एका योगींना टक्कर द्यायला आता ‘दुसरे योगी’?

अलवरचे खासदार महंत बालकनाथ राजस्थान विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. योगी आदित्यनाथ यांचे ते प्रतिस्पर्धी मानले जात आहेत. ...

विच्छा माझी पुरी करा! अंतःकरणातून आवाज, मला भारतरत्न द्या; गोखपूरमधील युवकाची मागणी - Marathi News | uttar pradesh gorakhpur vinod kumar gaund demand bharat ratna for himself a letter signed officers viral social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विच्छा माझी पुरी करा! अंतःकरणातून आवाज, मला भारतरत्न द्या; गोखपूरमधील युवकाची मागणी

विशेष म्हणजे या युवकाने प्रशासनाला दिलेले हे पत्र अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती भवनला पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

बारा ज्योतिर्लिंगांनी देशाला एकसूत्रात बांधले - डॉ. शिवाचार्य - Marathi News | Twelve Jyotirlingas bound the country in one formula | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बारा ज्योतिर्लिंगांनी देशाला एकसूत्रात बांधले - डॉ. शिवाचार्य

जगद्गुरू डॉ. शिवाचार्य महास्वामीजींचे प्रतिपादन ...

अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी - Marathi News | 'Tent City' for Devotees in Ayodhya; Successful preparations for the ceremony | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत पूर्वतयारी ...

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला कारखाली चिरडले, दोन तरुण अटकेत, एक जण सपा नेत्याचा पुत्र - Marathi News | Woman police officer's son crushed under car, two youths arrested, one SP leader's son | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला कारखाली चिरडले, दोन तरुण अटकेत, एक जण सपा नेत्याचा पुत्र

Uttar Pradesh News : भरधाव कारने धडक देत चिरडल्याने झालेल्या अपघातात लखनौच्या अॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. ...