Uttar Pradesh (Marathi News) हा अहवाल सर्वाजनिक झाल्यानंतर, आता हिंदूंना तेथे पूजा-अर्चना करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी हिन्दू पक्षकारांकडून करण्यात आली आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी कायदेशीर लढाई पुढे घेऊन जाणार असल्याचे म्हटले आहे. ...
अयोध्येत २३ जानेवारीला पाच लाखहून अधिक भक्तांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. ...
श्रीरामाच्या दरबारी महाराष्ट्रातील ढोल, ताशाचा गजर पाहायला मिळाला. ...
जगभरातील हिंदूंनी, जगभरातील रामभक्तांनी सोशल मीडियातून बसल्या जागी रामललाचे दर्शन घेऊन मुखातून जय श्रीराम म्हटले. ...
घटनेची माहिती मिळताच हरिद्वार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ...
बरेली-फारुखाबाद हायवेवर हा अपघात झाला आहे. १२ जण एका रिक्षात बसून जात होते. ...
कारमालकांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्या दोन्ही कार जप्त करण्यात येतील, असेही बजावले आहे. ...
22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर, भक्तांनी दान काउंटर आणि ऑनलाइन देणगीच्या स्वरुपात 3.17 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ...
वकिलांच्या ग्रुपने कलेक्ट्रेड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवरच हल्लाबोल केला. ...
एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...