शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

सबरीमालाच नाही, तर उत्तर प्रदेशमधील या मंदिरातही आहे महिलांना प्रवेशबंदी, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:37 IST

Jara Hatke News: आपल्या संपूर्ण देशभरात तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला मंदिरं पाहायला मिळतात. यापैकी अनेक मंदिरं ही प्रसिद्ध आहे. तसेच प्रत्येक मंदिराचा काही इतिहास आणि प्रथा परंपरा असतात. काही मंदिरातील नियम पाहून लोकही अवाक्  होतात.

आपल्या संपूर्ण देशभरात तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला मंदिरं पाहायला मिळतात. यापैकी अनेक मंदिरं ही प्रसिद्ध आहे. तसेच प्रत्येक मंदिराचा काही इतिहास आणि प्रथा परंपरा असतात. काही मंदिरातील नियम पाहून लोकही अवाक्  होतात. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशमधील आहे. उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथे असलेल्या या हनुमान मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. याबाबतचं कारण येथील पुजाऱ्यांनी सांगितलं आहे.

याबाबत माहिती देताना मंदिराचे पुजारी लल्लप्रसाद गिरी यांनी सांगितले की, हनुमान सदैव ब्रम्हचारी होते. त्यांच्यासाठी स्त्री ही आई आणि बहिणी समान आहे. भारतामध्ये मुलगी किंवा बहिणीला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. त्यामुळे महिलांना हनुमानाच्या मंदिरात जाण्यास मनाई आहे. मात्र असं असलं तरी एखाद्या महिलेला या मंदिरात जायचं असेल तर ती जाऊ शकते.

सुल्तानपूरमधील मिठनेपूर ग्रामसभेमधील हे मंदिर आदि गंगा गोमतीच्या किनाऱ्यावर स्थित असल्याने मंदिराचं सौंदर्य अधिकच वाढलं आहे. हे मंदिर १२५ फूट उंच आहे. ज्यामध्ये ५.५ फूट हनुमंताची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या मंदिरात दर्शनासाठी लांबून लांबून लोक येतात, अशी माहितीही पुजाऱ्यांनी दिली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके