शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मा हिट्स बॅक! पतीने मध्यरात्री पत्नीला मिठीत घेतले, पाठीवर गोळी झाडली, त्याच्याही आरपार घुसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 09:17 IST

एका लग्न समारंभात मोबाईल हरवल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. 

अनेकदा कर्माचे फळ लगेचच मिळते. फक्त ते तुम्ही चांगले करता की वाईट यावर अवलंबून असते. तसाच प्रकार एका विवाहित जोडप्यासोबत घडला आहे. पतीने त्याच्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतू, त्यात त्याचाही मृत्यू झाला आहे. 

मुरादाबादच्या बिलारी पोलीस ठाणे क्षेत्रातील खानपूर गावात मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पतीन पत्नीला रोमँटीक मुड असल्याचे भासवून मिठीत घेतले. परंतू दुसऱ्याच क्षणी पतीने तिच्या पाठीवर पिस्तूल ठेवले आणि गोळी झाडली. ही पिस्तुलातून सुटलेली गोळी पत्नीच्या शरीरातून आरपार होत पतीच्या छातीत जाऊन घुसली. या घटनेत दोघांचाही मृत्य़ू झाला.

या विचित्र घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांना दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टेमसाठी पाठविले. पोलिसांनी सांगितले की या दोघांना एक मुलगी आणि तीन मुलगे आहेत, जे आता अनाथ झाले आहेत. एका लग्न समारंभात मोबाईल हरवल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. या वादानंतर पतीने पत्नीला जवळ घेतले आणि हा प्रकार केला.

१० दिवसांपूर्वीच हे अनेक सिंह कुटुंबासोबत गावी आला होता. घटनास्थळी चिठ्ठी सापडलेली नाहीय. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मुले तिथेच होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश