शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी, माजी जिल्हा पंचायत सदस्यासह ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 10:53 IST

UP Crime News: उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीमध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्यासह सहा जणांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीमध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. ही भयावह घटना देवरियामधील रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, तिथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना देवरियामधील रुद्रपूर कोतवाली परिसरातील फतेहपूर च्या लेहडा टोला येथे सोमवारी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेम यादव यांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेचा बदला घेण्यासाठी जमलेल्या जमावाने आरोपी पक्षामधील सत्यप्रकाश दुबे याच्या घरावर हल्ला करत त्याची हत्या केली. त्यानंतर संतप्त जमावाने दोन मुले, एक महिला आणि अन्य एकाची हत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फतेहपूर गावामध्ये घडली. जमिनीच्या वादातून ही हाणामारी झाली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले.  संतप्त जमावाने घटनास्थळावर उभी असलेली कार आणि बुलेट पेटवून दिली. त्यानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश