शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 19:26 IST

उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर दिलेर यांचे आज निधन झाले.

UP News: उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार राजवीर दिलेर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अलीगढ येथील वरुण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसबा निवडणूक जिंकली होती. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुटुंबीय, पक्ष व समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.

राजवीर दिलेर त्यांच्या निवासस्थानी बसले होते, यावेळी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध पडले. उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत.

अडीच लाखांहून अधिक मतांनी विजयराजवीर दिलर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर लढताना अडीच लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. मात्र, यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. यावेळी त्यांच्या जागी राज्यमंत्री अनूप वाल्मिकी यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे.

तिकीट कापले, पाच दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न, त्यातून वाचले; खासदार गणेशमुर्तींचे आज हार्ट अ‍ॅटॅकने निधन

भाजप उमेदवार सर्वेश सिंह यांचे शनिवारी निधन गेल्या शनिवारी मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. याच कारणामुळे ते निवडणूक प्रचारापासून दूर होते. हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्समध्ये त्यांचे निधन झाले. पहिल्या टप्प्यातील मतदानातही (19 एप्रिल) त्यांनी मतदान केले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Heart Attackहृदयविकाराचा झटका