शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मी प्रेमात उद्धवस्त झालोय...", २ पानी सुसाईट नोट लिहून एम्सच्या डॉक्टरने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 12:46 IST

मृत डॉक्टरच्या वडिलांनी मुलाची प्रेयसी आणि तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एम्सच्या एका डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृतदेहाच्या बाजूला दोन पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यात आत्महत्येचे कारण सांगण्यात आले आहे. सुसाईट नोटमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रेयसीमुळे संबंधित डॉक्टरने जीवन संपवले. आता मृत डॉक्टरच्या वडिलांनी मुलाची प्रेयसी आणि तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रयागराजमधील अल्लापूरमधील ही घटना असल्याचे समजते. इथे रायबरेली एम्स रूग्णालयामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष भाड्याच्या खोलीत राहत असत. त्यांनी कन्नौज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर ते रायबरेली एम्समध्ये प्रशिक्षण घेत होते. गुरुवारी सकाळी त्यांनी फोन उचलला नाही आणि घराचा दरवाजा बंद होता म्हणून शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

प्रेयसीमुळे केली आत्महत्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खोलीचा दरवाजा तोडला. जिथे खोलीत डॉ. सुभाष यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. खोलीची झडती घेतली असता पोलिसांना दोन पानी सुसाईड नोट सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर, कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सुसाईट नोट लिहून संपवलं जीवन आत्महत्या करण्यापूर्वी सुभाष यांनी लिहलेल्या सुसाईट नोटमध्ये म्हटले, "मी प्रेमात उद्धवस्त झालो असून माझ्या मृत्यूला माझी प्रेयसी आणि तिचा भाऊ जबाबदार आहे. ९ लाख रुपये देऊन प्रेयसी चंद्रप्रभाला हॉस्पिटलमध्ये नर्स बनवण्यात आले. आता ती मला ब्लॅकमेल करत आहे. माझे लग्न ठरले तर ती मोडत आहे. तिच्या भावाने मला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. ते सांगत आहेत की, तुला ना जगू देणार, ना मरू देणार, असंच त्रास सहन करत राहावं लागेल."

  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAIIMS hospitalएम्स रुग्णालयDeathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट