शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटला, ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:47 IST

Pratapgarh Road Accident : टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात सोमवारी एक भीषण अपघात झाला. इथे प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोवर टँकर उलटल्याने तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

माहितीनुसार, प्रतापगढ जिल्ह्यातील लिलापूर परिसरात दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे तेरा प्रवासी घेऊन एक टेम्पो प्रतापगढहून येत असल्याचे सांगण्यात आले. तर मोहनगंजकडून येत असलेला एक टँकर अचानक अनियंत्रित झाला अन् नऊ जणांचा जीव घेतला.

दरम्यान, टँकर टेम्पोवर पलटी झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय अन्य ४ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकमध्ये काही गॅस भरला होता, जो अपघातानंतर लिक झाला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघातDeathमृत्यूpratapgarh-pcप्रतापगढ