जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
ठीकठिकाणचे पूल वाहून गेल्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. ...
पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागात विविध पातळीवर होत असलेली मदत ही शेतकरी व ग्रामस्थांसाठी दिलासादायक ठरत आहे. ...
पूर ओसरला, पण दु:खाचा डोंगर कायम; तब्बल ३२ किमी अंतरावर सापडला मृतदेह, भूम तालुक्यातील तांबे कुटुंबावर कोसळला आघात ...
भूममध्ये पूरग्रस्त साडेसांगवी गावातील शाळा एन.एस.एस.च्या मदतीने पुन्हा सुरू; 'पुराच्या संकटात खरी सामाजिक सेवा', गावकऱ्यांच्या भावना ...
ललिता पंचमीच्या निमित्ताने रथ अलंकार महापूजेला आहे विशेष महत्व; भर पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती ...
'नुकसानग्रस्तांना न्याय मदत मिळेपर्यंत शांत बसणार नाही,' छत्रपती संभाजी महाराजांची भूममधील नागरिकांना ग्वाही ...
थोडा वापसा झाल्यावर अर्धा एकर पेरलं, तेही सप्टेंबरच्या अतिवृष्टीनं हातचं घालवलं. सांगा, आता काय खाऊ अन् मुलांना कसं शिकवू? ...
आम्ही मदतीसाठी आग्रही राहू, नुकसानीच्या तुलनेत मदत तुटपंजी; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा ...
Ajit Pawar Latest News: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागाची पाहणी करत असताना शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी होत आहे. धाराशिव जिल्ह्यात एका शेतकऱ्यांने हा मुद्दा मांडला, त्यावर अजित पवारांना संताप अनावर झाला. ...
Dharashiv Flood Rescue: दोन दिवस मोठे रेस्क्यू ऑपरेशन! उसाच्या फडातून वाट काढत एनडीआरएफ जवानांनी गावकऱ्यांची केली सुटका. ...