शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जगात सगळीकडे पिझ्झा मिळत नव्हता, तेव्हाचं जग कसं होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:04 IST

टाइम  ट्रॅव्हलची  गोष्ट 

ठळक मुद्देतुम्ही युट्युबवर सर्च केलंत तर यापेक्षाही अधिक व्हिडीओज तुम्हाला बघायला मिळतील. 

आज जगातल्या कुठल्याही देशात तुम्ही गेलात तर काही गोष्टी सगळीकडे सारख्या आहेत. खाण्याच्या सवयी, भाषा, सण उत्सव वेगळे असले तरी सगळ्यांकडे इंटरनेट आहे. स्मार्ट फोन्स आहेत. जीन्स आणि टीशर्ट्स आहेत. आर्ट आणि क्राफ्टचं साहित्य साधारण सारखंच आहे. जगभरातल्या विविध देशांमध्ये वैविध्य असलं तरी समान गोष्टीही खूप आहेत. पूर्वी असं होतं का ?- तर नाही. कपड्यांपासून राहण्याच्या पद्धती, घर आणि जीवनशैली सगळंच वेगळं होतं. आज चिप्स, कोल्ड्रिंक, पिङझा, पास्ता आणि पावभाजी जवळपास सगळीकडे मिळते. पण पुरातन काळात असं नव्हतं. सिंधू संस्कृती असेल, इजिप्शिअन, मायन, चायनीज संस्कृती असेल इंका संस्कृती असेल या सगळ्या एकमेकांपासून खूपच वेगळ्या होत्या. पण सगळ्या पुरातन संस्कृती आहेत. तुम्हाला माहित्येय, सिंधू संस्कृतीत त्या काळी सांडपाण्याच्या व्यवस्था होत्या. स्विमिंग पूल्स होते. तर माया संस्कृतीने ?डव्हान्स कॅलेंडर तयार करून ते वापरत होते. इंका सिव्हिलायङोशनमध्ये शेतीचे अप्रतिम प्रयोग झाले होते. तर इजिप्शिअन संस्कृतीत पिरॅमिड्सची निर्मिती. तर चायनीज संस्कृतीने पहिल्यांदा पेपर आणि शाईची निर्मिती केली. या सगळ्या संस्कृतींबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर खास मुलांसाठी खूप मस्त व्हिडीओज युट्युबवर आहेत. सर्च करा. 1) सिंधू संस्कृतीसाठी: Indus Valley Civilization and More - World History Videos for Kids | Mocomi 2) मायन संस्कृती: The rise and fall of the Inca Empire/TED-Ed3) ग्रीस संस्कृती: Ancient Greece for Kids | History Learning Video4) इजिप्शिअन संस्कृती: Ancient Egypt for Kids/EdYouToo5) चिनी संस्कृती:  History Of Ancient China | Dynasties, Confucius, And The First Emperorतुम्ही युट्युबवर सर्च केलंत तर यापेक्षाही अधिक व्हिडीओज तुम्हाला बघायला मिळतील.