टंग ट्विस्टर ताबडतोब म्हणता येतं का तुम्हाला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 07:30 IST2020-05-31T07:30:00+5:302020-05-31T07:30:02+5:30
englishविंग्लीश डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

टंग ट्विस्टर ताबडतोब म्हणता येतं का तुम्हाला ?
ठळक मुद्देजीभ वळेल का तुमची?
- आनंद निकेतन
1. आज एक गंमत करूया. त्यासाठी खाली दिलेली वाक्यं वाचा!
2. काय गंमत आहे या वाक्यांमध्ये, ही सगळी टंग ट्विस्टर्स आहेत.
3. चला अशी वाक्य तयार करा पबरं पटापट!
4. इथे दिलेल्या वाक्यात भर घालून हीच वाक्यंही तुम्ही वाढवत नेऊ शकता.
1. Tom travelled by tram in Tokiyo.
2. Franny frowned and frowned at Fanny.
3. Fred fed his favourite and fat frog.
4. Gorilla grabbed Green grapes gracefully