शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

रंगवा आईबाबाच्या  मोबाईलचं  कव्हर, मस्त  कलरफुल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:20 AM

दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

ठळक मुद्देआई-बाबांना खुष करण्याची भारी युक्ती

तुमच्याकडे स्वत:चा मोबाईल आहे का? असेल तरीही तो सतत बघायचा नाही. नो स्क्रीन डे/ अवर करायचं आणि ब्रेक्स घ्यायचे. नाहीतर सुट्टी आहे म्हणून दिवसभर आपला फोन चालू असं नको. आणि समजा तुमच्याकडे स्वत:चा फोन नसेल तरीही सारखा आईबाबांकडे फोनसाठी हट्ट करायचा नाही. उलट यावेळी त्यांच्या फोनच्या कव्हर्सना डिझायनर लूक देण्याची जबाबदारी घ्या. साहित्य: फोन कव्हर, पोस्टल रंग, हेअर ड्रायर कृती: 1) फोन कव्हर एका रद्दीच्या कागदावर ठेवा आणि कव्हरच्या मागच्या बाजूला जिथे कॅमेराची चौकट असते त्यावर सेलोटेप लावा. तिथे रंग जाऊ द्यायचा नाहीये. 2) त्यानंतर कव्हरवर पांढऱ्या  रंगाचे मोठे तीन थेंब टाका. 3) त्यावर तुमच्या आवडायच्या कुठल्याही दोनररंगांना ओता. 4) आता  हेअर ड्रायर ऑन करून या रंगांवर मारा. 

5) हेअर ड्रायर मधून येणाऱ्या  गरम वाऱ्या मुळे हे रंग एकमेकांमध्ये मिसळतील. पसरतील. अतिरिक्त रंग रद्दीच्या कागदावर सांडेल. तर सांडूद्या. 6) रंग संपूर्ण कव्हरभर पसरले, मिसळले गेले की  हेअर ड्रायर  बंद करून कव्हर आणि रंग वाळू द्या. 7) वाळल्यानंतर हळूच कव्हर रद्दीच्या कागदावरून उचला. रद्दीचा कागद कचऱ्या त फेकून द्या. 8) तुमच्या किंवा आईबाबांच्या मोबाईलचं मस्त डिझायनर कव्हर तयार आहे.