शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

खूप कंटाळा आलाय, आता  काय करायचं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 6:38 PM

मी काय केलं, म्हणजे ....

ठळक मुद्देखरंच, खूप कंटाळा आलाय!

मला आता सगळं करून खरंच खूप कंटाळा आलाय. मी माझा वेळ कसा घालवू?- वैष्णवी नलावडे

वैष्णवी हा प्रश्न फक्त तुला नाही सगळ्यांनाच पडला आहे. ंआता हळूहळू लॉक डाउन संपून आपण अनलॉकिंगला सुरुवात केलेली आहे. आयुष्य पूर्वपदावर यायला अजून वेळ लागणार हे नक्की. घरात बसून बसून कंटाळा येतोच. तुम्हा मुलांना येतो आणि मोठ्यांनाही येतो. अशावेळी वेळ कसा घालवावा हा खूपच मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. वेळ घालवण्यासाठी मग आपल्यापैकी अनेक जण मोबाईलचा आसरा घेताना दिसत आहेत, पण तू प्लिज तसं करू नकोस. म्हणजे मोबाईल आणि टीव्ही बघू नकोस असं नाही पण किती वेळ बघायचं याच स्वत:च एक वेळापत्रक तयार कर आणि त्याला चिकटून राहण्याचा प्रय} कर. सध्या आपलं रुटीन खूपच विस्कळीत झालंय. आपण कधीही उठतो, कधीही झोपतो. वेळ कसा घालवू या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात पहिल्यांदा रुटीन सेट करण्यात आहे. सकाळी उठण्याची, रात्री झोपण्याची वेळ निश्चित कर. ती पाळ. मग उरलेल्या वेळात काय काय करता येईल याचा विचार कर. तू ऊर्जा नियमित वाचत असशील तर  वेळ घालवण्यासाठीचे मस्त मार्ग ऊर्जा नेहमीच सांगते. त्यातल्या काही गोष्टी कर. 

घरात मदत कर. एखादी भाषा शिक. नवं काहीही शिकायचं कंटाळा आला असेल तर लोळत पड. पुस्तक वाच. घरात शोधली तर शंभर कामं निघतात आणि ती करता करता दिवस कसे संपून जातात समजत नाही. बघ प्रय} करून. कपड्यांचं कपाट, डेस्क आवर, घराची जाळीजळमटं काढ. करण्यासारखा खूप गोष्टी आहेत. शोध म्हणजे सापडतील.