पावसाळी ट्रिप प्लॅन करता आहात का? मग या 5 गोष्टींचा आधी विचार करा.

By Admin | Updated: June 30, 2017 17:21 IST2017-06-30T17:21:57+5:302017-06-30T17:21:57+5:30

पावसाळ्यातलं निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी फिरायला जाण्याची तयारी तुम्ही करत असाल तर या गोष्टींचा नीट विचार करा

Planning a rainy trip? Then think about these five things first. | पावसाळी ट्रिप प्लॅन करता आहात का? मग या 5 गोष्टींचा आधी विचार करा.

पावसाळी ट्रिप प्लॅन करता आहात का? मग या 5 गोष्टींचा आधी विचार करा.

 

- अमृता कदम

उन्हानं त्रस्त झालेल्या शरीराला आणि मनाला पावसाच्या सरींनी नक्कीच थंडावा मिळाला असेल. पावसामुळे निर्माण झालेला उत्साह , सृष्टीतलं चैतन्य तुम्हाला घरातून बाहेर पडायला उद्युक्त करतोय का? पावसाळ्यातलं निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी फिरायला जाण्याची तयारी तुम्ही करत असाल तर थोडं थांबा! काही गोष्टींचा नीट विचार करा आणि मगच ट्रीप प्लॅन करा.

 

            

Web Title: Planning a rainy trip? Then think about these five things first.