शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

फरहान आणि शिबानी इथे करताहेत सुट्टी एन्जॉय, जाणून घ्या ठिकाणाच्या खास गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 16:44 IST

नुकतंच अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरला व्हॅंकूवरच्या रस्त्यांवर एन्जॉय करताना पाहिलं गेलं. हे फोटो शिबानीने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

नुकतंच अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरला व्हॅंकूवरच्या रस्त्यांवर एन्जॉय करताना पाहिलं गेलं. हे फोटो शिबानीने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. कॅनडातील आठवं सर्वात मोठं शहर असलेल्या व्हॅंकूवर आपल्या सुंदरतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे. व्हॅंकूवर हे उत्तर अमेरिकेतील लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्कनंतर तिसरं सर्वात मोठं फिल्म मेकिंग डेस्टिनेशन आहे. त्यामुळे या शहराला उत्तरेतील हॉलिवूड या नावानेही ओळखले जाते. इथे अशा अनेक जागा आहेत ज्यांना भेट देऊन तुम्ही तुमची सुट्टी खास एन्जॉय करु शकता.

कॅपिलानो रिव्हल नॅशनल पार्क

नॉर्थ व्हॅंकूवरमध्ये असलेल्या रीजनल पार्क मेट्रो व्हॅंकूवर व्दारे संचलित एकूण २१ रिजनल पार्कपैकी हा एक पार्क आहे. त्यासोबत हे ठिकाणा अॅडवव्हेंचर स्पोर्ट्स जसे की, बायकिंग, कयाकिंगसाठी यासाठीही प्रसिद्ध आहे. 

व्हॅंकूवर अॅक्वेरिअम

स्टेनली पार्कमध्ये असलेलं हे अॅक्वेरिअम पर्यटकांची सर्वात पसंतीची जागा आहे. इथे परिवार आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवता येतो. हे अॅक्वेरिअम मरीन रिसर्च आणि मरीन अॅनिमल रिहॅबिलिटेशन सेंटरही आहे.

द सीवॉल

जगातली सर्वात लांब म्हणजे २० किमी सीवॉस वॉकिंग ते सायकलिंग आणि जॉगिंगसाठी ही परफेक्ट जागा आहे. आपल्या पार्टनरसोबत तुम्ही इथे फार चांगला वेळ घालवू शकता.

ग्रानविले आइलॅंड पब्लिक मार्केट

फिरण्यासोबतच जर तुम्ही खाण्या-पिण्याचे शौकीन असाल तर ग्रानविले आइलॅंड पब्लिक मार्केटला नक्की भेट द्या. या मार्केटमध्ये फिरण्यासाठी २ तासांचा वेळ लागतो. इथे तुम्ही व्हॅंकूवरमधील खास पदार्थांबाबत जाणून घेऊ शकता. 

कॅपिलानो सस्पेंशन ब्रिज

१४० मीटर लांब आणि ७० मीटर ऊंच नदीवर हा पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल पाहण्यासाठी वर्षात ८ लाख पर्यटक येतात. आजूबाजूला असलेली हिरवळ आणि त्यामध्ये उभारलेला हा पूल आउटिंगसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनUSअमेरिका