शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

हिवाळ्यात फिरायला जायचयं? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 5:31 PM

रोजचं ताणतणावाचं आयुष्य जगत असताना कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल. तर कोणताही वेळ न घालवता आजच तयारीला लागा.

(Image credit- Tripoto)

रोजचं ताणतणावाचं आयुष्य जगत असताना कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल. तर कोणताही वेळ न घालवता आजच तयारीला लागा. भारतातील काही हिवाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवीत. अशा काही ठिकाणांची माहीती आज तुम्हाला देणार आहोत.

नैनीताल

(Image credit-holidify)

भारतातील अतिशय सुंदर स्थळांपैकी नैनीताल हे एक ठिकाण आहे. नैनीताल हिमालयाच्या कुशीत वसलेले नैनीताल समुद्र सपाटीपासून साधारण 2000 मीटर उंचावर आहे. हे ठिकाण उंचावर असल्याने येथील तापमान वर्षभर कमी असते. जर तुम्हाला बर्फाचा आनंद घ्यायचा असेल आणि सोबत थंडीची मजा लूटायची असेल. तर नैनीताल एक उत्तम ठिकाण आहे.

अंदमान -

(Image credit-Holidify)

अंदमान ठिकाण जेथे आनंद, शांती मिळते तेथे पर्यटक फिरायला जाण्यास उत्सुक असतात. तुम्हालाही जर असा अनुभव घ्यायचा असेल तर अंदमानची सफर नक्कीच झाली पाहिजे. अंदमान एक छोटेसे द्वीप आहे. हे पर्यटकांचे मनापासून आवडणारे ठिकाण असल्याने येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात.

गोवा

(Image credit- Lonelyplanet)

हिवाळ्यात गोव्यातील वातावरण पाहण्यासारखे असते. गोव्याची समुद्र आणि चौपाटीचा  देखावा फार सुंदर असतो. गोव्यात  ख्रिसमस  आणि न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी येथे देशभरातुन अनेक पर्यटक येतात.

दीव-दमण-

( Image credit-Tour india)

 हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी गुजरातमधील बेस्ट ठिकाण दमण आणि दीव मानलं जातं. सुंदर बीच आणि थंडीचं मनमोहक वातावरण या ठिकाणी असतं. मुंबईपासुन फार लांब नसलेले हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे.

राजस्थान-

(Image credit- Wikipedia)

राजस्थानला फिरायला जाण्यात एक वेगळीच मजा आहे. उत्तर भारतातील इतर ठिकाणांपैकी राजस्थानमध्येदेखील थंडीची मजा लूटता येते. पण येथे पश्चिमी प्रदेशांपेक्षा थंडीचा कडाका हलका असतो. या ठिकाणाचे वैशिष्टे म्हणजे येथे प्राचीन किल्ले, जे येथे ‘गढ’ नावाने प्रसिद्ध आहेत. या काळामध्ये जोधपुर आणि जैसलमेर फिरण्यात एक वेगळाच आनंद आहे. जैसलमेर येथील दूरपर्यंत पसरलेले वाळवंट सगळ्यांचे मन मंत्रमुग्ध करतो. तसेच राजस्थानची  पिंक सीटी जयपूर हे  राजस्थानच्या पर्यटनाचे आकर्षण समजले जाते.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सNatureनिसर्ग